पिंपरी चिंचवड

ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांच्या घरामध्ये शिरले पावसाचे पाणी. ज्येष्ठांचे अतोनात हाल…

जबाबदार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी..

Spread the love

चिंचवड 🙁लोकजागृती )लोकमान्य हॉस्पिटल परिसर चिंचवड स्टेशन संतोष नगर विजयश्री आपारमेंट, लक्ष्मी निवास, शेजारीच असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल ने बांधलेल्या कंपाउंड वॉल मुळे सर्व पाणी सोसायटीमध्ये घुसून प्रत्येकाच्या घरात घुसल्याने अडचण निर्माण झाले आहे.

ओड्या नाल्याचे पाणी सुद्धा उलट वाहत असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी याच्याकडे कानाडोळा केला त्यामुळे आज ही अवस्था झाली आहे.

सदर भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार का असा सवाल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button