पिंपरी चिंचवड
Your blog category
-
मोशी कचरा डेपो दुर्घटनेची चौकशी करा – खा. श्रीरंग बारणे
पिंपरी, पुणे (दि. ९ जुलै २०२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…
Read More » -
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजप नगरसदस्य – सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे
पिंपरी, दि. ९ जुलै २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नगरसदस्यांची निवड झाली आहे. आता…
Read More » -
मोशी कचरा डेपो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर दुर्घटना :उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
पिंपरी (लोकजागृती )पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी (Moshi) भागात एक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सुमारे १० ते १२…
Read More » -
ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांच्या घरामध्ये शिरले पावसाचे पाणी. ज्येष्ठांचे अतोनात हाल…
चिंचवड 🙁लोकजागृती )लोकमान्य हॉस्पिटल परिसर चिंचवड स्टेशन संतोष नगर विजयश्री आपारमेंट, लक्ष्मी निवास, शेजारीच असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल ने बांधलेल्या कंपाउंड…
Read More » -
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जून २०२६ अखेर ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
पिंपरी(लोकजागृती )महानगरपालिकेच्या विविध विभागांत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावत सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या जडणघडणीत…
Read More » -
कामगारनेते यशवंतभाऊ भोसले पाच जिल्ह्यांच्या तीन दिवसीय कामगार संपर्क दौऱ्यावर!
पिंपरी (लोकजागृती ) दिनांक २६ जून २०२६:– राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले हे शनिवार, दि. २७…
Read More » -
खा. संजय दिना पाटील यांच्या विरोधात पिंपरीत पत्रकारांचे आंदोलन
पिंपरी, पुणे (दि. २५ जून २०२६) पिंपरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेले संजय…
Read More » -
धोरणात्मक निर्णयातून शहराच्या विकासाला प्राधान्य : सभापती अभिषेक बारणे
पिंपरी,(लोकजागृती )पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,…
Read More » -
सुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव
पिंपरी(लोकजागृती ): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा…
Read More » -
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले कंबर कसून मैदानात!
पिंपरी-चिंचवड(लोकजागृती )पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, आज (दि.२१)…
Read More »