पिंपरी चिंचवड

प्रियंवृंदा दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

Spread the love

पिंपरी :(लोकजागृती )प्रियवृंद अकॅडमी आयोजित गुणवंत  १० उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षक सत्कार सोहळा करण्यात आला.उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा शैलजा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्याचा  आला. हा सत्कार सोहळा ग. दि. माडगूळकर सभागृह, प्राधिकरण, येथे आयोजत करण्यात आला होता.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे समर्पण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक संस्थांचे, शिक्षकाचे योगदान अनमोल आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

वृंदा गोसावी, प्रिया बिडकर,  मनीषा नातू,  भारती नायडू, नेहा साळुंखे, नर्गिस कपिल  यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन केले. संपूर्ण आयोजक मंडळाचे मनःपूर्वक आभार.

सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button