पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसामाजिक
रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन


रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन 
भोसरी : (लोकजागृती ) १५ऑग रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन (दि १५ऑग )अवचित साधून विदयार्थ्यांना अन्नदान, शालेय विदयार्थ्यांना साहित्य वाटप, महाआरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबीर,बहुउपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ७०% सवलतीच्या दरात वाटपे आशा वेगवेगळ्या भरगच कार्यक्रम आयोजित केले.
बिनविरोध नगरसेवक मा.श्री. रविभाऊ लांडगे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा वैष्णोमाता प्राथमिक शाळा शेजारील मैदान से.न.1, इंद्रायणी नगर भोसरी येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व हितचिंतक, स्नेही, मित्र परिवार व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती
दि. १५/०८/२०२५
वेळ. सायं ५ ते १०




