पिंपरी चिंचवड

दिवाळी सांजचे रसिकासाठी नियोजन केले

Spread the love

 

पिंपरी चिंचवड (लोकजागृती )दिवाळी सांजचे अवचित साधून श्री. हेमंत महादेव डांगे, श्री. सागर मधुकर चिंचवडे आणि सौ. चैताली नकुल भोईर यांनी खास नागरिकांसाठी नियोजन केले.मराठी गीतांचा सुरेल असा कार्यक्रम… घेऊन येत आहेत.

या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार विजेते गायक राजेश दातार INDIAN MUSICAL STAR PIMPRI CHINCHWAR आणि इंडियन आयडॉल मराठी (सोनी मराठी) व मी होणार सुपरस्टार (स्टार प्रवाह) विजेती गायिका अश्विनी मिठे-भोसले यांच्या सुमधुर गाण्याचा कार्यक्रम सरसिक श्रोत्यांनी उपस्थितीत राहून पार पडणार आहे.

तर आपण सर्वाना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी बुधवार दि. २२/१०/२०२५ रोजी. सायंकाळी ठीक ०६. ३० वाजता राहावे हि नम्र विनंती !!!!

स्थळ:

श्रीमान महासाधु मोरया गोसावी समाधी मंदिरा शेजारील पटांगण (देऊळ मळा)

श्री. सागर मधुकर चिंचवडे

श्री. हेमंत महादेव डांगे

सौ. चैताली नकुल भोईर

सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button