उद्योग विश्वपिंपरी चिंचवड

श्री.राजेंद्र वसंतराव डुंबरे प्रदिर्घ सेवापूर्ण करुन सेवानिवृत्त होतं आहेत…

Spread the love

पिंपरी (लोकजागृती) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये श्री.राजेंद्र वसंतराव डुंबरे, उपअभियंता या पदावरून दिनांक ३०/०९/२०२५  मंगळवार रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 1990-91 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता, 1991 ते 1996 कनिष्ठ अभियंता (हंगामी) 1996 ते 2025 कायमस्वरूपी एकूण 35 वर्षे

1) 17 वर्षे स्थापत्य विभाग,

2) 13 वर्षे बांधकाम परवानगी विभाग

3) 5 वर्षे जलनिःसारण विभाग असे एकूण ३५ वर्षाची प्रदिर्घ सेवापूर्ण करुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे

.

श्री गिरीश प्रभुणे जी, खासदार आप्पा बारणे व श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशासन म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल यांचा मानचिन्ह देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button